वैयक्तिक लाभाची प्रवर्गनिहाय कामे (६९ कामे)

अ.क्र. कामाचे नाव प्रवर्ग अ.क्र. कामाचे नाव प्रवर्ग
1 शेतीसाठी मातीचा परिघीय बांध 2 शेतीसाठी दगडाचा परिधीय बांध
3 शेतीसाठी गुळगुळीत गोट्यांचा बांध 4 शेतजमीनीवर मातीचा समोरेखीय बांध
5 शेतीसाठी गुळगुळीत दगडांचा समतल बांध 6 शेतीसाठी दगडाचा समतल बांध
7 शेतीसाठी शेतजमिनीवर मातीचा श्रेणीबध्द बांध 8 शेतीसाठी गुळगुळीत दगडांचा समतल बांध
9 शेतीसाठी दगडाचा समतल बांध 10 वनीकरणाच्या झाडांचा वापर करुन पडीक जमिनीवर वनीकरण
11 प्रधानमंत्री आवास योजना घरकुल अंतर्गत आवास इमारतीचे बांधकाम 12 राज्य योजनेअंतर्गत आवास इमारतीचे बांधकाम
13 वन व कुरण विकास 14 पडीक/ओसाड जमिनीचे सपाटीकरण
15 पाणथळ किंवा पाणबोथड जमिनक्षेत्राचा निचरा उपाययोजना 16 फांदीचा बंधारा
17 मातीचा बंधारा 18 दगडांचा बंधारा
19 विटा/सिमेंट काँक्रीटचा बंधारा 20 जाळीचा बंधारा
21 सिंचन विहीर 22 मासे सुकवण्याच्या ओट्याचे बांधकाम
23 फलोत्पादन वृक्षांची बांधावर लागवड 24 फलोत्पादन वृक्षांची किनारपट्टीवर लागवड
25 शेत वनीकरण वृक्षांची बांधावर लागवड 26 किनारपट्टीवर शेत वनीकरण वृक्ष लागवड
27 पडीक जमिनीवर शेत वनीकरण वृक्षांची लागवड 28 बांधावर वनीकरणाच्या झाडांची लागवड
29 किनारपट्टीवर वनीकरणाच्या झाडांची लागवड 30 पडीक जमिनीवर वनीकरणाच्या झाडांची लागवड
31 आच्छादित पट्टा तयार करणाऱ्या झाडांची ओळीत लागवड 32 तटीय आच्छादित पट्टा तयार करणा या झाडांची ओळीत लागवड
33 शेतात फलोत्पादन वृक्षांची लागवड 34 पडीक जमिनीत फलोत्पादन वृक्ष लागवड
35 शेतकऱ्यांसाठी शेतपिकांसोबत शेत जमिनीवर वनझाडांची गट लागवड 36 शेतकऱ्यांसाठी पडीक जमिनीवर शेतपिकांसोबत वनझाडांची गट लागवड
37 शेतकऱ्यांसाठी शेतजमिनीवर वनझाडांची गट लागवड 38 शेतकऱ्यांसाठी पडीक जमिनीवर वनझाडांची गट लागवड
39 शेतात रेशीम लागवडीच्या झाडांची लागवड 40 पडीक जमिनीमध्ये रेशीम लागवडीच्या झाडांची लागवड
41 शेतात बायोड्रेनेज झाडांची लागवड करणे 42 पडीक जमिनीत बायोड्रेनेज (जैव निचरा) झाडांची लागवड
43 आच्छादित पट्टा तयार करणा या झाडांची गट लागवड 44 तटीय आच्छादित पट्टा तयार करणा या झाडांची बांधावर गट लागवड
45 मातीच्या गिली प्लगचे (बंधारा) बांधकाम 46 दगडांच्या गिली प्लगचे (बंधारा) बांधकाम
47 रोपवाटिका तयार करणे 48 लहान पाझर तलावाचे बांधकाम
49 शेततळे बांधणे 50 पुनर्भरण खड्डे बांधणे
51 विंधन विहीर पुनर्भरनासाठी वाळू फिल्टरचे बांधकाम 52 विहीर पुनर्भरनासाठी वाळू फिल्टरचे बांधकाम
53 गुरे निवारा बांधणे 54 शेळी निवारा बांधणे
55 वराह निवारा बांधणे 56 कुक्कुटपालन निवारा बांधणे
57 समपातळीत ढाळीचे बांध तयार करणे 58 माळजमिनीवरील (उंच) ढाळीचे बांध तयार करणे
59 तुटक चर खोदकाम 60 अझोला लागवडीसाठी पायाभूत सुविधांचे बांधकाम
61 द्रव जैव खत तयार करण्यासाठी पायाभूत सुविधांचे बांधकाम 62 जैव वायू (बॉयोगॅस) प्रकल्प बांधणे
63 सेंद्रिय खत टाके 64 गांडूळ खत प्रकल्प
65 नाडेप पध्दतीने सेंद्रिय खत प्रकल्प 66 बर्कले पध्दतीने सेंद्रिय खत टाके
67 शोषखड्डा बांधकाम 68 शौचालयाचे बांधकाम
69 द्रव कचरा खड्डा बांधणे

सार्वजनिक लाभाची प्रवर्गनिहाय कामे (१९७ कामे)

अ.क्र. कामाचे नाव प्रवर्ग अ.क्र. कामाचे नाव प्रवर्ग
1 मातीचा परीघीय/शेत/क्षेत्रीय बांध 2 गुळगुळीत दगडांचा परीघीय/शेत/क्षेत्रीय बांध
3 दगडांचा परीघीय/शेत/क्षेत्रीय बांध 4 मातीच्या समोरेखीय बांध
5 गुळगुळीत दगडांचा समोच्च बांध 6 दगडांचा समोच्च बांध
7 मातीचा श्रेणीबध्द बांध 9 दगडांचा श्रेणीबध्द बांध
8 गुळगुळीत दगडांचा श्रेणीबध्द बांध 10 फिडर कालव्याचे बांधकाम
11 वितरक कालव्याचे बांधकाम 12 लघु कालव्याचे बांधकाम
13 उप-लघु कालव्याचे बांधकाम 14 पुरवठा कालव्याचे अस्तरीकरण
15 वितरक कालव्याचे अस्तरीकरण 16 लघु कालव्याचे अस्तरीकरण
17 उप-लघु कालव्याचे अस्तरीकरण 18 कालव्याच्या जलवाहिण्यांना अस्तरीकरण
19 फिडर कालव्याचे नुतनीकरण 20 वितरक कालव्याचे नुतनीकरण
21 लघु कालव्याचे नुतनीकरण 22 उप लघु कालव्याचे नुतनीकरण
23 वन व कुरण विकास 24 पडीक/ओसाड जमिनीचे सपाटीकरण
25 पडीक जमिनीचा विकास (Chaur Land) 26 पडीक जमिनीचा विकास (Fallow Land)
27 पाणबोथड जमिनीचे पुनर्भरण/पुनर्वसन 28 पाणबोथड जमिनीची निचरा व्यवस्था
29 फांदीचा बंधारा 30 मातीचा बंधारा
31 दगडांचा बंधारा 32 विटा/सिमेंट काँक्रीटचा बंधारा
33 जाळीचा बंधारा 34 सिंचन विहीर
35 सिंचन विहीरीच्या कठड्याची देखभाल व दुरुस्ती 36 गटांसाठी सिंचन विहीर बांधकाम
37 कालव्याच्या कडेला फलोत्पादन वृक्षांची लागवड 38 फलोत्पादन वृक्षांची बांधावर लागवड
39 किनारपट्टीवर फलोत्पादनाच्या झाडांची लागवड 40 शेत वनीकरण वृक्षांची बांधावर लागवड
41 कालव्याच्या कडेला वनीकरण वृक्षांची लागवड 42 बांधावर वनीकरणाच्या झाडांची लागवड
43 रस्त्याच्या कडेला वनीकरणाच्या झाडांची लागवड 44 किनारपट्टीवर वनीकरण वृक्ष लागवड
45 आच्छादित पट्टा तयार करणाऱ्या झाडांची बांधावर लागवड 46 आच्छादित पट्टा तयार करणाऱ्या झाडांची रस्त्याच्याकडेला लागवड
47 आच्छादित पट्टा तयार करणाऱ्या तटीय झाडांची किनारपट्टीवर लागवड 48 शासकीय इमारतीच्या परिसरात फलोत्पादन वृक्षांची गट लागवड
49 किना यावर फलोत्पादन वृक्षांची गट लागवड 50 फलोत्पादन वृक्षांची शेतात गट लागवड
51 पडीक जमिनीवर फलोत्पादन वृक्षांची गट लागवड 52 शासकीय इमारतीच्या परिसरात शेत वनीकरणाच्या झाडांची लागवड
53 किना यावर शेत वनीकरण वृक्षांची गट लागवड 54 शेतात शेत वनीकरण झाडांची गट लागवड
55 पडीक जमिनीवर शेत वनीकरण वृक्षांची गट लागवड 56 शासकीय इमारतीच्या परिसरात वनीकरणाच्या झाडांची लागवड
57 किना यावर वनीकरणाच्या झाडांची लागवड 58 शेतात वनीकरणाच्या झाडांची गट लागवड
59 पडीक जमिनीवर वनीकरण वृक्षांची लागवड 60 वनीकरणाच्या झाडांचा वापर करुन किनारपट्टीवर वनीकरण
61 मातीच्या गलि प्लगचे (बंधारा) बांधकाम 62 दगडांच्या गलि प्लगचे (बंधारा) बांधकाम
63 लहान पाझर तलावांचे बांधकाम 64 जलसंचयन तलावाचे बांधकाम
65 सामुदायिक जलसंचयन तलावांचे नुतनीकरण 66 पुनर्भरण खड़े बांधणे
67 सार्वजनिक विंधन विहीर पुनर्भरनासाठी वाळू फिल्टरचे बांधकाम 68 सार्वजनिक विहीर पुनर्भरनासाठी वाळू फिल्टरचे बांधकाम
69 गटांचे विहीर पुनर्भरनासाठी वाळू फिल्टरचे बांधकाम 70 समपातळीत ढाळीचे बांध तयार करणे
71 माळजमिनीवरील (उंच) ढाळीचे बांध तयार करणे 72 तुटक चर खोदकाम
73 सलग समतल चर खोदकाम 74 जलशोषक चर खोदकाम
75 भूमिगत बंधा याचे बांधकाम 76 पंचायत इमारतीच्या छतावरील पावसाचे पाणी साठवण
77 जलवाहिन्यांचे बांधकाम 78 मासे सुकविण्याच्या ओट्याचे बांधकाम
79 शेतात रेशीम लागवडीच्या झाडांची गट लागवड 80 पडीक जमीनीवर रेशीम वृक्षांची गट लागवड
81 रोपवाटिका तयार करणे 82 गटांसाठी रोपवाटिका तयार करणे
83 मत्स्यपालन तलाव बांधणे 84 मत्स्यपालन तलावांचे नुतनीकरण
85 गुरांचा निवारा बांधणे 86 शेळीचा निवारा बांधणे
87 वराह निवारा बांधणे 88 कुक्कुटपालन निवारा बांधणे
89 अझोला लागवडीसाठी पायाभूत सुविधांचे बांधकाम 90 द्रव जैव खत तयार करण्यासाठी पायाभूत सुविधांचे बांधकाम
91 सार्वजनिक बायोगॅस संयंत्राच्या बांधकामासाठी अकुशल वेतन घटक 92 स्वयंपाकगृह बांधकामाची देखभाल व दुरुस्ती
93 गटाकरिता कृषी उत्पन्न साठवण इमारतीचे बांधकाम 94 गटांचे उपजीविका कार्यासाठी शेड बांधकाम
95 गटांसाठी गांडूळ खत प्रकल्प 96 गटांसाठी नाडेप पध्दतीने सेंद्रिय खत प्रकल्प
97 गटांसाठी बर्कले पध्दतीने सेंद्रिय खत प्रकल्प 98 गटांसाठी सेंद्रिय खत टाके
99 गटांसाठी द्रव जैव खत तयार करण्यासाठी पायाभूत सुविधांचे बांधकाम 100 अंगणवाडी इमारतीचे बांधकाम
101 ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम 102 अन्नधान्य साठवणूक इमारत बांधकाम
103 स्वयंपाकगृह बांधकाम 104 अंगणवाडी इमारतीची देखभाल व दुरुस्ती
105 ग्रामपंचायत इमारतीचे देखभाल व दुरुस्ती 106 अन्नधान्य साठवणूक इमारतीची देखभाल व दुरुस्ती
107 भारत निर्माण सेवा केंद्र भवनाची देखभाल व दुरुस्ती 108 स्वयंसहाय्यता गटासाठी इमारतीचे बांधकाम
109 मातीचा समतल बांधाची देखभाल व दुरुस्ती 110 गुळगुळीत दगडांचा समतल बांधाची देखभाल व दुरुस्ती
111 दगडांचा समतल बांधाची देखभाल व दुरुस्ती 112 फिडर कालव्याची देखभाल व दुरुस्ती
113 वितरक कालव्याची देखभाल व दुरुस्ती 114 लघु कालव्याची देखभाल व दुरुस्ती
115 उप-लघु कालव्याची देखभाल व दुरुस्ती 116 जलवाहिनी कालव्याची देखभाल व दुरुस्ती
117 पुराचे पाणी वळविण्याची वाहिनी बांधकाम 118 पुराचे पाणी वळविण्याच्या वाहिनीचे नुतनीकरण
119 पुराचे पाणी वळविण्याची वाहिनीची देखभाल व दुरुस्ती 120 मातीच्या चेक डॅम बंधा याची देखभाल व दुरुस्ती
121 दगडाच्या चेक डॅम बंधा याची देखभाल व दुरुस्ती 122 विटा/सिमेंट काँक्रीटच्या बंधा याची देखभाल व दुरुस्ती
123 जाळीच्या बंधा याची देखभाल व दुरुस्ती 124 गांडूळ खत प्रकल्प
125 नाडेप पध्दतीने सेंद्रिय खत प्रकल्प 126 बर्कले पध्दतीने सेंद्रिय खत टाके
127 सेंद्रिय खत टाके प्रकल्प 128 गांडूळ खत प्रकल्पाची देखभाल व दुरुस्ती
129 नाडेप पध्दतीने सेंद्रिय खत प्रकल्पाची देखभाल व दुरुस्ती 130 बर्कले पध्दतीने सेंद्रिय खत टाक्यांची देखभाल व दुरुस्ती
131 सेंद्रिय खत टाके प्रकल्पाची देखभाल व दुरुस्ती 132 स्मशानभूमी शेड बांधकाम
133 स्मशानभूमी शेडची देखभाल व दुरुस्ती 134 नळकांडीचा पूल बांधणे
135 नळकांडीच्या पूलाची देखभाल व दुरुस्ती 136 समुद्रकिनारा संरक्षणासाठी सामुदायिक पावसाचे पाणी निचरा नालीचे बांधकाम
१३७ मध्यवर्ती आणि त्याला जोड पावसाचे पाणी वाहक नालीचे बांधकाम १३८ पावसाचे पाणी वाहक डायव्हर्शन नालीचे बांधकाम
१३९ समुद्रकिनारा संरक्षणासाठी सामुदायिक पावसाचे पाणी निचरा नालीची दुरुस्ती आणि देखभाल १४० मध्यवती आणि त्याला जोड पावसाचे पाणी वाहक नालीची दुरुस्ती आणि देखभाल
१४१ पावसाचे पाणी वाहक डायव्हर्शन नालीची दुरुस्ती आणि देखभाल १४२ खुली/बंद पावसाचे/सांडपाणी वाहक नाली बांधकाम
१४३ खुली/बंद पावसाचे/सांडपणी वाहक नालीचे देखभाल व दुरुस्ती १४४ मासे सुकविण्याच्या ओट्याचे दुरुस्ती आणि देखभाल
१४५ सरकारी इमारतीच्या आवारात जैव निचरा वृक्षांची गट लागवड १४६ शेतात जैव निचरा वृक्षांची गट लागवड
१४७ पडीक जमिनीमध्ये जैव निचरा वृक्षांची लागवड करणे १४८ मातीच्या गली प्लगची (बंधारा) दुरुस्ती आणि देखभाल
१४९ दगडांच्या गली प्लगची (बंधारा) दुरुस्ती आणि देखभाल १५० लहान पाझर तलावाची दुरुस्ती आणि देखभाल
१५१ मत्स्यपालन तलावाची दुरुस्ती आणि देखभाल १५२ जलसंचन तलावांची दुरुस्ती आणि देखभाल
१५३ स्थिरीकरण तलावाचे बांधकाम १५४ स्थिरीकरण तलावाचे दुरुस्ती आणि देखभाल
१५५ डांबर (Bitumen) रस्त्याचे बांधकाम १५६ खडी रस्त्याचे बांधकाम
१५७ इंटर-लॉकिंग सिमेंट ब्लॉक (गड्डू) फरशीच्या रस्त्याचे बांधकाम १५८ खडीकरण (WBM) रस्त्यांचे बाधकाम
१५९ माती-मुरुम रस्त्यांचे बाधकाम १६० खरांजा (वीट/दगड) रस्त्यांचे बाधकाम
१६१ सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधणे १६२ डांबर (Bitumen) रस्त्यांची दुरुस्ती आणि देखभाल
१६३ खडी रस्त्यांची दुरुस्ती आणि देखभाल १६४ इंटर-लॉकिंग सिमेंट ब्लॉक (गड्डू) फरशीच्या रस्त्यांची दुरुस्ती आणि देखभाल
१६५ खडीकरण (WBM) रस्त्यांची दुरुस्ती आणि देखभाल १६६ माती-मुरुम रस्त्यांची दुरुस्ती आणि देखभाल
१६७ खरांजा (वीट/दगड) रस्त्यांची दुरुस्ती आणि देखभाल १६८ सिमेंट काँक्रीटचे रस्त्यांची दुरुस्ती आणि देखभाल
१६९ गुरांच्या निवा याची दुरुस्ती आणि देखभाल १७० शेळी निवारा दुरुस्ती आणि देखभाल
१७१ वराह निवारा दुरुस्ती आणि देखभाल १७२ कुक्कुटपालन निवारा दुरुस्ती आणि देखभाल
१७३ शोषक नाली (Channel) बांधकाम १७४ शोषखड्डा बांधकाम
१७५ जाळीच्या स्परचे बांधकाम १७६ दगडाच्या स्परचे बांधकाम
१७७ मातीच्या स्परचे बांधकाम १७८ जाळीच्या स्परची दुरुस्ती आणि देखभाल
१७९ दगडाच्या स्परची दुरुस्ती आणि देखभाल १८० मातीच्या स्परची दुरुस्ती आणि देखभाल
१८१ अंगणवाडीतील मल्टीयुनिट शौचालय बांधकाम १८२ सरकारी शाळेसाठी मल्टीयुनिट शौचालय बांधणे
१८३ अझोला लागवडीसाठी पायाभूत सुविधांची दुरुस्ती आणि देखभाल १८४ द्रव जैव खत तयार करण्यासाठी पायाभूत सुविधांची दुरुस्ती आणि देखभाल
१८५ तटबंधाचे (बांध) बांधकाम १८६ गाव/ग्रामीण हाट (बाजार ओटे) बांधणे
१८७ गाव/ग्रामीण हाट (बाजार ओटे) दुरुस्ती आणि देखभाल १८८ चक्रीवादळ निवारा बांधणे
१८९ चक्रीवादळ निवारा दुरुस्ती आणि देखभाल १९० खेळाचे मैदान बांधणे
१९१ खेळाच्या मैदानाची दुरुस्ती आणि देखभाल १९२ सरकारी शाळांसाठी संरक्षण भिंत बांधणे
१९३ सरकारी शाळांसाठी संरक्षण भिंतीची दुरुस्ती आणि देखभाल १९४ बांधकाम साहित्याचे उत्पादन
१९५ सार्वजनिक शौचालय भवन बांधणे १९६ सीमा रस्ता संघटनेने बांधलेल्या बोगद्यांची देखभाल करणे
१९७ सोमा रस्ता संघटनेने बांधलेल्या पुलांची दुरुस्ती करणे