दि. ३१ / ०३ / २०२५ (रु. कोटी)
रोजगार हमी योजना (प्रमुख राज्य योजना) अर्थसंकल्पिय तरतूद २०२४-२५ सन २०२५ - २६ प्रस्तावित तरतूद सन २०२५ - २६ वित्त विभागामार्फत मंजूर तरतूद
अ.क्र. तपशील अर्थसंकल्पिय अंदाज प्राप्त निधी खर्च अवशिष्ट निधी
कुशल कामे व सामुग्रीसाठी राज्य हिस्सा (२५%) (२५०५ १५५१) ४२५.००० ३९८.६३० ३९८.६३० १०३.६२० १२००.०० ४२५.०००
प्रशासनिक खर्चासाठी राज्य हिस्सा (३%) (२५०५ १००२ (२०) इतर प्रशासनिक खर्च) २१५.००० १२८.९८० १२८.९८० ८६.०२० २५०.००० २१५.०३०
१०० दिवसांपेक्षा मनुकत्यांसाठी राज्य हिस्सा (२५०५ १००२ (२६) प्रचार प्रसार) ५००.००० ५००.००० ५००.००० ०.००० ४५०.००० ५००.०००
२५०५ ००२२ (२६) प्रचार प्रसिद्धी २०.००० ९.०८० ९.०८० १०.९२० २०.००० २०.०००
शेत पाणंद रस्तेकरीता अनुदान (२५०५ १०६७) ८००.००० १५०.००० १५०.००० ७५०.००० १५०.००० ५०.०००
रोजगार हमी योजनेअंतर्गत भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला (२५०५ ०३८१ (०२-मजुरी)) १२०.००० ९५.६०० ९५.६०० २४.४०० २००.००० १२०.०००
रोजगार हमी योजनेअंतर्गत भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला (२५०५ ००२२ (५०) इतर खर्च) १८५.००० १११.००० ८१.००० ७४.००० २०५.००० १२०.०००
दुष्काळ निवारणार्थ सिंचन विहिर योजना (२५०५ १०४९) ४०.००० ५.००० ०.००० ३५.००० ५०.००० ४०.०००
फळबाग लागवड योजना (२५०५ ०७७३) ५.००० ०.०५० ०.००० ४.९५० १०.००० ५.०००
रोजगार हमी योजना (कार्यक्रम) २५०५ ००२२(३१) सहाय्यक अनुदाने वेतनेतर क वर्ग नगरपंचायत/नगरपरिषद २०.००० ०.५०० ०.०४० ११.५०० ५०.००० २०.०००
१० रोजगार हमी योजना (कार्यक्रम) २५०५ ००२२ (२६ जाहिरात व प्रसिध्दी) २०.००० ०.००० ०.००० २०.००० २०.००० २०.०००
११ दुष्काळ प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत मागेल त्याला शेततळे (२५०५ १०३१) ०.००१ ०.००० ०.००० ०.००० ०.००२ ०.१०
एकूण राज्य हिस्सा २३३३०.०० १११०.८३ १०७५.६० ११३१.११० ३९५५.०० १९८५.०४
दि. ३१ / ०३ / २०२५ (रु. कोटी)
रोजगार हमी योजना (प्रमुख केंद्र योजना) अर्थसंकल्पिय तरतूद २०२५-२६
अ.क्र. तपशील अर्थसंकल्पिय अंदाज प्राप्त निधी खर्च
केंद्र शासनाकडून कुशल कामे व सामुग्रीसाठी प्राप्त केंद्र हिस्सा (७५%) (२५०५ २९७२) २४००.०० ९५६.०७ ९५६.०७
केंद्र योजना राबविणेकरीता देण्यात येणारा प्रशासकीय निधी (६%) (२५०५ २९८१) ५००.०० २६६.५९ २६६.५९
मनरेगा अंतर्गत १०० दिवसांपर्यंतच्या मजुरीकरीता केंद्र निधी (N-EFMS) -- ३२१८.३७ ३२१८.३७
सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम केंद्र निधी (२५०५ A१५६) २५.०० १३.४९ १३.४९
एकूण २९२५.०० ४६४५.७८ ४६४५.७८
टीप: रुपये कोटींमध्ये
केंद्र शासनाकडून १०० दिवसांपर्यंतची मजुरी N-EFMS ऑनलाईन प्रणालीद्वारे थेट मजुरांच्या बँक खात्यात जमा केली जाते. तसेच, यासाठी राज्य शासनामार्फत १००० रुपये टोकन करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.